मार्च 14, 2017
सार्वजनिक क्षेत्रातील बँका व वित्तीय संस्था ह्यांच्यासाठीची, 2015-16 सालची द्वैभाषिक /हिंदी गृह मासिक स्पर्धा - निकाल
बँकांच्या पत्रकांमध्ये हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय रिझर्व बँक, दर वर्षी, सार्वजनिक क्षेत्रांतील बँका व वित्तीय संस्थांसाठी द्वैभाषिक/हिंदी गृह मासिक स्पर्धा आयोजित करत असते. 2015-16 सालासाठी आरबीआयने ह्या स्पर्धेचा निकाल प्रसिध्द केला आहे.
अजित प्रसाद सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2435
SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä