Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (78.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 18/04/2017
जम्मु येथे आरबीआयकडून बँकिंग लोकपाल कार्यालयाचे उद्घाटन

एप्रिल 18, 2017

जम्मु येथे आरबीआयकडून बँकिंग लोकपाल कार्यालयाचे उद्घाटन

अलिकडील भूतकाळात, बँकिंग नेटवर्कमध्ये झालेली लक्षणीय वाढ, आणि नवी दिल्ली-1 येथील बँकिंग लोकपालाच्या विद्यमान कार्यालयाचे मोठे अधिकार क्षेत्र विचारात घेऊन, भारतीय रिझव बँकेने, जम्मु व काश्मिर ह्या राज्यांसाठी, जम्मु येथील भारतीय रिझर्व बँकेच्या कार्यालयात, एक बँकिंग लोकपालाचे कार्यालय उघडले आहे.

भारतीय रिझर्व बँक, जम्मु येथील बँकिंग लोकपालाच्या कार्यालयाचे अधिकारक्षेत्र, संपूर्ण जम्मु व काश्मिर राज्यावर असेल. हे अधिकारक्षेत्र पूर्वी, बँकिंग लोकपाल कार्यालय, नवी दिल्ली-1 ह्यांच्याखाली होते.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2807

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä