Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (106.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 18/04/2017
आरबीआयकडून 4 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

एप्रिल 18, 2017

आरबीआयकडून 4 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने पुढील चार अबँकीय वित्तीय कंपन्यांचे (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.

अनुक्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता पंजीकरण प्रमाणपत्र क्र दिल्याची तारीख रद्दीकरणाची तारीख.
1 मेसर्स मुंबई डिसकाऊंट फायनान्स प्रा. लि. 202, नडियादवाला मार्केट, पोद्दार रोड, मालाड(पू), मुंबई - 400097. बी-13.01391 सप्टेंबर 22, 2000 एप्रिल 20, 2015
2 मेसर्स संजय व्हिला प्रा. लि. (सध्या मेसर्स बिस्बा मायक्रो फायनान्स प्रा. लि) दानापली, पो.ऑ. - बुध्दराजा संबलपुर - 768004 (ओडिशा) 05.02843 ऑगस्ट 25, 1998 नोव्हेंबर 16, 2016
3 मेसर्स मुलतानी मोटर फायनान्स लि 1109, इंद्रप्रकाश बिल्डिंग, 11वा मजला, 21 बारखांबा रोड, कनॉट प्लेस, नवी दिल्ली -110001 ए-14.02610 नोव्हेंबर 13, 2002 फेब्रुवारी 14, 2017
4 मेसर्स जैन सन्स मार्केटिंग अँड इनवेस्टमेंट लि. 933, क्रॉसकट रोड, गांधीपुरम, कोईमतुर - 641012 बी.07.00703 मार्च 30, 2002 मार्च 24, 2017

ह्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आयच्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या एका अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत.

श्वेता मोहिले
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2817

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä