Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (90.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 24/04/2017
भदोही नागरी सहकारी बँक लि., भदोही ह्यांना आरबीआयकडून दंड लागु

एप्रिल 24, 2017

भदोही नागरी सहकारी बँक लि., भदोही ह्यांना आरबीआयकडून दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(सी) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, भदोही नागरी सहकारी बँक लि., भदोही ह्यांना, रु.20,000/- (रुपये वीस हजार) दंड लागु केला आहे. हा दंड, नाममात्र सभासदत्व, एक्सपोझर नॉर्म्स, आणि वैधानिक/इतर निर्बंध, प्रुडेंशियल आंतरबँकीय ग्रॉस एक्सपोझर मर्यादा, आणि आंतरबँकीय प्रतिपक्ष मर्यादा, तुमचा ग्राहक जाणा वरील नॉर्म्स ह्याबाबत, रिझर्व बँकेने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केल्याबाबत लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सल्ला व त्याबाबत वरील बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2875

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä