Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (86.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 24/03/2017
सर्व एजन्सी बँकांतील व आरबीआयची निवडक कार्यालये; मार्च 25, 2017 ते एप्रिल 1, 2017 दरम्यान सर्व दिवशी सुरु राहणार

मार्च 24, 2017

सर्व एजन्सी बँकांतील व आरबीआयची निवडक कार्यालये; मार्च 25, 2017 ते एप्रिल 1, 2017 दरम्यान सर्व दिवशी सुरु राहणार

सरकारच्या स्वीकार व प्रदान कार्यास मदत व्हावी ह्यांसाठी, सर्व एजन्सी बँकांना सांगण्यात आले आहे की त्यांनी, सरकारी व्यवहार करणा-या शाखा, विद्यमान आर्थिक वर्षात आणि एप्रिल 1, 2017 रोजीही (शनिवार, रविवार व सर्व सुटीच्या दिवसांसह) सुरु ठेवाव्यात.

सरकारी व्यवहार करणारे, रिझर्व बँकेतील संबंधित विभागही वरील दिवसात सुरु असतील.

अल्पना किलावाला
प्रधान सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2564

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä