प्रथम द्वैमासिक नाणेविषयक धोरण निवेदन 2017-18 - एप्रिल 6, 2017 रोजी दुपारी 2.30 वाजता |
एप्रिल 3, 2017
प्रथम द्वैमासिक नाणेविषयक धोरण निवेदन 2017-18 - एप्रिल 6, 2017 रोजी दुपारी 2.30 वाजता
प्रथम द्वैमासिक नाणेविषयक धोरण निवेदन, 2017-18 साठी नाणेविषयक समितीची (एमपीसी) सभा, एप्रिल 5 आणि एप्रिल 6 2017 रोजी भरविण्यात येईल. ह्या एमपीसीचे ठराव, एप्रिल 6, 2017 रोजी दुपारी 2.30 वाजता वेबसाईटवर टाकण्यात येतील.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2650 |
|