Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (89.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 19/04/2017
एयु लघु वित्त बँक लि. कडून कार्यकृतींचा प्रारंभ

एप्रिल 19, 2017

एयु लघु वित्त बँक लि. कडून कार्यकृतींचा प्रारंभ

एप्रिल 19, 2017 पासून, एयु लघु वित्त बँक लि. ह्यांनी, एक लघु वित्त बँक म्हणून कार्यकृती करण्यास सुरुवात केली आहे. एक लघु वित्त बँक म्हणून भारतामध्ये व्यवसाय करण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 22 (1) खाली, वरील बँकेला परवाना दिला आहे.

सप्टेंबर 16, 2015 रोजीच्या वृत्तपत्र निवेदनात घोषित केल्यानुसार, एक लघु वित्त बँक स्थापन करण्यासाठी तात्विक मंजुरी देण्यात आलेल्या दहा अर्जदारांमध्ये एयु फायनान्शियर्स (इंडिया) लि., जयपुर हे एक होते.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/2832

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä