Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (99.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 15/05/2017
आयकराची अग्रिम बाकी आरबीआय किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये जमा करा - जून 2017

मे 15, 2017

आयकराची अग्रिम बाकी आरबीआय किंवा प्राधिकृत बँक शाखांमध्ये जमा करा - जून 2017

असे दिसून येते की, दरवर्षी जून महिन्याच्या अखेरीस, जास्तीत जास्त अतिरिक्त काऊंटर्स उघडण्यात आले असले तरीही, आयकराची थकबाकी रिझर्व बँकेमधूनच भरण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे, जनतेला ह्या बँकेत अवास्तव अशा मोठ्या काळासाठी लांबलचक रांगांमध्ये वाट पाहत उभे रहावे लागते. ही असुविधा टाळण्यासाठी, करदात्यांना सांगण्यात येत आहे की, अगदी शेवटच्या वेळीची घाई गर्दी टाळण्यासाठी त्यांनी त्यांची आयकराची बाकी ड्यु तारखेच्या पुरेशा आधीच जमा करावी.

ह्याशिवाय, मुंबईमधील पुढे दिलेल्या एजन्सी बँकांच्या निवडक शाखांना आयकराची बाकी स्वीकारण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. ह्यामधील बहुतेक बँका कराचे ऑनलाईन प्रदान करण्याची सुविधा देत आहेत. करदात्यांनी त्यांच्या सोयीसाठी ह्या व्यवस्थांचा लाभ घ्यावा.

1. अलाहबाद बँक 16. सिंडिकेट बँक
2. आंध्रा बँक 17. युको बँक
3. बँक ऑफ बरोडा 18. युनियन बँक ऑफ इंडिया
4. बँक ऑफ इंडिया 19. युनायटेड बँक ऑफ इंडिया
5. बँक ऑफ महाराष्ट्र 20. विजया बँक
6. कॅनरा बँक 21. स्टेट बँक ऑफ इंडिया
7. सेंट्रल बँक ऑफ इंडिया 22. एचडीएफसी बँक लि.
8. कॉर्पोरेशन बँक 23. ऍक्सिस बँक लि.
9. देना बँक 24. आयसीआयसीआय बँक लि.
10. आयडीबीआय बँक    
11. इंडियन बँक    
12. इंडियन ओव्हरसीज बँक    
13. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स    
14. पंजाब अँड सिंध बँक    
15. पंजाब नॅशनल बँक    

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3068

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä