Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (94.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 29/06/2017
समाशोधन/समायोजनांना साह्य व्हावे ह्यासाठी आरबीआय जुलै 1, 2017 रोजीही सुरु राहील

जून 29, 2017

समाशोधन/समायोजनांना साह्य व्हावे ह्यासाठी आरबीआय जुलै 1, 2017 रोजीही सुरु राहील

भारतीय रिझर्व बँकेची वार्षिक लेखा समाप्ती जून 30, 2017 रोजी असल्याने (रिझर्व बँकेचे लेखा-वर्ष जुलै ते जून असते) आणि जुलै 1, 2017 हा कामकाजाचा शनिवार असल्याने, भारतीय रिझर्व बँकेने ठरविले आहे की, ती जुलै 1, 2017 रोजीही नेहमीप्रमाणे सुरु राहील व खालील सेवा उपलब्ध असतील.

(1) आरटीजीएस/एनईएफटी, निधी हस्तांतरण व सिक्युरिटीजचे समायोजन ह्यासारख्या सेवा सकाळी 11.00 पासून उपलब्ध असतील.

(2) टी + 0 धर्तीवर समायोजित होणा-या सर्व व्यवहारांसाठी, निधी व सिक्युरिटीजचे समायोजन सकाळी 11.00 पासून केले जाईल.

(3) एलएएफ फिक्सड् रेट रेपो विंडो सकाळी 11.30 ते दुपारी 3.00 पर्यंत कार्यान्वित असेल. फिक्सड् रेट रिव्हर्स रेपो आणि मर्जिनल स्टँडिंग सुविधा (एमएसएफ) ह्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3516

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä