Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (98.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/06/2017
जुलै 1, 2017 पासून सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफसी-एमएफआयकडून लागु असलेला सरासरी बेस रेट आकारला जाणार

जून 30, 2017

जुलै 1, 2017 पासून सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफसी-एमएफआयकडून
लागु असलेला सरासरी बेस रेट आकारला जाणार

भारतीय रिझर्व बँकेकडून आज कळविण्यात आले आहे की, अबँकीय वित्तीय कंपनी सूक्ष्म वित्तीय कंपन्यांकडून (एनबीएफसी-एमएफआय) आकारला जाणारा लागु असलेला सरासरी बेस रेट, 9.22 टक्के, जुलै 1, 2017, पासून सुरु होणा-या तिमाही साठी असेल.

येथे स्पष्ट व्हावे की, रिझर्व बँकेने, एनबीएफसी-एमएफआयना, फेब्रुवारी 7, 2014 दिलेल्या परिपत्रकात कर्जाचे मूल्य ठरविण्याबाबत सांगितले होते की, प्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, तीत एनबीएफसी-एमएफआयकडून, त्यांच्या कर्जदारांना, पुढील तिमाहीत आकारावयाचा व्याज दर ठरविण्यासाठी, पाच सर्वात मोठ्या वाणिज्य बँकांच्या बेस रेट्सची सरासरी कळवील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3523

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä