Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (91.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 03/07/2017
लक्ष्मी महिला नागरिक सहकारी बँक मर्यादित, रायपुर ह्यांना दंड लागु

जुलै 3, 2017

लक्ष्मी महिला नागरिक सहकारी बँक मर्यादित, रायपुर ह्यांना दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(ब) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, लक्ष्मी महिला नागरिक सहकारी बँक मर्यादित, रायपुर ह्यांना रु.3,00,000/- (रुपये तीन लाख) दंड लावला असून, हा दंड, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) बाबत रिझर्व बँकेने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्याबद्दल लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटीस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने तिचे लेखी उत्तरही सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघन झाले असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/16

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä