Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (99.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 13/10/2017
एचसीबीएल कोऑपरेटिव बँक लि. लखनऊ, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

ऑक्टोबर 13, 2017

एचसीबीएल कोऑपरेटिव बँक लि. लखनऊ, उत्तर प्रदेश ह्यांना दिलेल्या निदेशांना आरबीआयकडून मुदतवाढ

एचसीबीएल कोऑपरेटिव बँक लि., लखनऊ, ह्यांना देण्यात आलेल्या निदेशांना आरबीआयने आणखी सहा महिन्यांची, (म्हणजे ऑक्टोबर 16, 2017 ते एप्रिल 15, 2018) मुदतवाढ पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. वरील बँक, सेक्शन 35अ, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) खाली, एप्रिल 10, 2015 रोजी दिलेल्या निदेशान्वये, एप्रिल 16, 2015 रोजी व्यवहार समाप्त झाल्यावर निदेशांखाली होती. निदेश दि. ऑक्टोबर 9, 2017 अन्वये ह्या निदेशांची मुदत एप्रिल 15, 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ह्या निदेशातील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही. ऑक्टोबर 9, 2017 रोजीच्या निदेशाची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

रिझर्व बँकेने निदेशात बदल केला, ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा किंवा अवनती झाल्याचे समजण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून वरील निदेशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1032

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä