Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (95.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/11/2017
आरबीआयकडून 2 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

नोव्हेंबर 30, 2017

आरबीआयकडून 2 एनबीएफसींचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) ने तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील दोन एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयीन पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1 मे. जीएफएल फायनान्शियल्स इंडिया लि. 10/2, रामगंज, जिन्सी, इंदोर - 452002 बी.03.00159 ऑगस्ट 24, 2002 ऑक्टोबर 18, 2017
2 मे. अलाजेद्रंन फायनान्स लि. (सध्या मे. साई जीवाधारा फायनान्स लि.) क्र. 43-ई, दुसरा मजला, न्यु आवादी रोड, किलपॉक, चेन्नई - 600010 बी-07.00254 मे 02, 2005 ऑक्टोबर 18, 2017

पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 - आयच्या खंड (अ) खाली, दिल्यानुसार वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचे व्यवहार करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1497

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä