Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (124.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 30/11/2017
15 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

नोव्हेंबर 30, 2017

15 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली असून, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1 मे. ईगल इंडस्ट्रीयल डेवलपमेंट्स प्रा.लि. (सध्या मे. सुचित्रा डाईंग अँड प्रिंटिंग मिल्स प्रा.लि.) प्लॉट नं. बी 17-18, एन एच 8, पलसाना क्रॉसिंग, पलसाना, सुरत - 394315 गुजरात. बी.05.06117 फेब्रुवारी 05, 2004 ऑगस्ट 30, 2017
2 मे. हार्दिक कमर्शियल प्रा.लि. के 202, सेकंड बेसमेंट, 1 शेक्सपीअर सरानी, कोलकाता - 700071 बी-05.05041 मे 27, 2003 सप्टेंबर 07, 2017
3 मे. सागर फिनस्टॉक्स प्रा. लि 2 जी, जजेस कोर्ट रोड, कोलकाता - 700027 बी.05.06238 मार्च 10, 2004 सप्टेंबर 11, 2017
4 मे. पीएलजी फायनान्स अँड ट्रेडिंग प्रा.लि. 113, पार्क स्ट्रीट, 6 वा मजला, कोलकाता - 700016 बी-05.05614 सप्टेंबर 30, 2003 सप्टेंबर 12, 2017
5 मे. सिंघल क्रेडिट मॅनेजमेंट लि. ई-127, इंडस्ट्रीयल एरिया, भिंवडी (अल्वार) - 301019 राजस्थान बी-10.00185 मार्च 11, 2003 सप्टेंबर 18, 2017
6 मे. बी पी जी सिक्युरिटीज लि. (पूर्वीची बीपीजी सिक्युरिटीज प्रा.लि.) 3 रा व 4 था मजला, आर्केडिया सेंटर, प्रिमाईज क्र. 31, डॉ. आंबेडकर सरानी, कोलकाता - 700046 बी-05.07032 फेब्रुवारी 16, 2017 सप्टेंबर 25, 2017
7 मे. बांगुर वाणिज्य अँड फायनान्स लि. 14, नेताजी सुभाष रोड, कोलकाता - 700001 05.00578 मार्च 03, 1998 सप्टेंबर 25, 2017
8 मे. बगारिया क्वालिटी स्टील्स प्रा.लि. (सध्या मे. फुगरी टी इस्टेट प्रा.लि.) 12, सी लॉर्ड सिन्हा रोड, फ्लॅट नं. 6 डी, ‘श्यामकुंज’, कोलकाता - 700071 05.02618 जून 04, 1998 सप्टेंबर 25, 2017
9 मे. सुदर्शन सिक्युरिटीज लि. 305, सेंट्रल प्लाझा, 2/6 शरत बोस रोड, कोलकाता - 700020 05.00751 मार्च 09, 1998 सप्टेंबर 27, 2017
10 मे. हाय टाईड इनवेस्टमेंट प्रा. लि. एससीओ 120-121, पहिला मजला, सेक्टर 8 सी, मध्य मार्ग, चंदीगढ - 160009 बी-06.00050 मार्च 09, 1998 सप्टेंबर 29, 2017
11 मे. तोलासरिया ट्रेड अँड कॉमर्स प्रा.लि. तोलासरिया टॉवर्स, 90/2 ब्रॉडवे, कॅनरा बँकेसमोर, चेन्नई - 600108 बी-05.03795 जानेवारी 15, 2001 ऑक्टोबर 16, 2017
12 मे. वनिथा फायनान्स अँड इनवेस्टमेंट प्रा.लि 8-2-120/112/ए/14, रोड नं. 9, ज्युबिली हिल्स, हैद्राबाद - 500033, तेलंगणा बी-09.00361 जुलै 03, 2001 नोव्हेंबर 02, 2017
13 मे. जे एस हायर परचेस प्रा.लि. बी 294/1, पोलिस लाईन्स रोड, सिव्हिल लाईन्स, जालंधर - 144001, पंजाब बी.06.00443 एप्रिल 01, 2009 नोव्हेंबर 03, 2017
14 मे. पी एन इनवेस्टमेंट्स प्रा.लि. क्र.12, 3, मेन रोड, कस्तुरबा नगर, अडयार, चेन्नई - 600020 बी-07.00660 नोव्हेंबर 19, 2001 नोव्हेंबर 06, 2017
15 मे. जेन्युइन लीजिंग प्रा.लि. 3069, सेक्टर 35-डी, चंदीगढ - 160036 बी-06.00453 फेब्रुवारी 09, 2001 नोव्हेंबर 08, 2017

ह्या कारणाने, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) खाली व्याख्या केल्यानुसार वरील कंपन्या अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1503

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä