Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (116.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 04/01/2018
11 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

जानेवारी 4, 2018

11 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली असून, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए (6) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख
1 मेसर्स राजपुताना इनवेस्टमेंट सोसायटी प्रा.लि. 8, शरत चॅटर्जी अॅव्हेन्यु, कोलकाता - 700029 बी.05.03682 एप्रिल 11, 2001 जून 30, 2017
2 मे. क्रिपा फायनान्स अँड इस्टेट्स प्रा.लि. (सध्या मे. क्रिपा सिक्युरिटीज प्रा.लि) 5, क्लाईव्ह रो, दुसरा मजला, रुम नं. 44, कोलकाता - 700001 05.00026 फेब्रुवारी 12, 1998 ऑक्टोबर 06, 2017
3 मे. नंदिनी स्टील्स अँड सिक्युरिटीज प्रा.लि 5, अहमद मामुजी स्ट्रीट, हावरा - 711204 05.01510 एप्रिल 20, 1998 ऑक्टोबर 06, 2017
4 मे. अंबर मर्कंटाईल्स लि रुम क्र. 8 सी, तळमजला, 12-ए, एन एस रोड, कोलकाता - 700001 05.01949 मे 02, 1998 ऑक्टोबर 11, 2017
5 मे. टोलसरिया ट्रेड अँड कॉमर्स प्रा.लि टोलसरिया टॉवर, 90/2, ब्रॉडवे, कॅनरा बँकेच्या समोर, चेन्नई - 600108 बी.05.03795 जानेवारी 15, 2001 ऑक्टोबर 16, 2017
6 मे. बिलीव्ह एंटरप्रायझेस प्रा.लि. (सध्या मे. बिलीव्ह एंटरप्रायझेस एलएलपी) 132/1, महात्मा गांधी रोड, कोलकाता - 700007 05.01989 मे 02, 1998 नोव्हेंबर 14, 2017
7 मे. सेव्ह अँड प्रॉस्पर लि. 38, नेताजी सुभास रोड, कोलकाता - 700001 05.00347 फेब्रुवारी 26, 1998 नोव्हेंबर 20, 2017
8 मे. मैथ्री फायनांन्सियर्स प्रा.लि रॉयल बिल्डिंग, 17/23 मांम्मियुर शिव मंदिरा समोर, गुरुवायुर, त्रिचुर - 680101 बी -16.00128 नोव्हेंबर 03, 2000 नोव्हेंबर 20, 2017
9 मे. काँटिल इंडिया लि 811, सिध्दार्थ काँप्लेक्स, आर सी दत्त रोड, अलकापुरी, वडोदरा - 390007 01.00152 जानेवारी 28, 2008 नोव्हेंबर 20, 2017
10 मे. अगरवाल फायनान्स कंपनी प्रा.लि. ओल्ड एच बी रोड, कांता तोली, रांची - 834001 (झारखंड) बी -15.00053 जून 30, 2011 नोव्हेंबर 23, 2017
11 मे. एमजेय बिझिनेस (प्रा.) लि. (सध्या मे. भारत एलेव्हेटर्स अँड एंजिनियर्स प्रा.लि.) 22, स्ट्रँड रोड, 1 ला मजला, कोलकाता - 700001 05.02935 सप्टेंबर 25, 1998 नोव्हेंबर 23, 2017

भारतीय रिझर्व बँकेने त्यांना दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे वरील एनबीएफसींनी परत केली आहेत. जसे की वरील कंपन्या, भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या (अ) खाली दिल्या नुसार अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकत नाही.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1838

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä