Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (95.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 08/01/2018
वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढ

जानेवारी 8, 2018

वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढ

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआय येथे निर्देश देते की, दि वैश को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना, वेळोवेळी बदल केलेले आणि जानेवारी 8, 2018 पर्यंत वैधता वाढविलेले दि. ऑगस्ट 28, 2016 रोजीचे निर्देश, पुनरावलोकन करण्याच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांसाठी म्हणजे, जानेवारी 9, 2018 ते जुलै 8, 2018 पर्यंत लागु असतील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1871

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä