Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (85.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 10/01/2018
वृत्तपत्र निवेदन

जानेवारी 10, 2018

वृत्तपत्र निवेदन

आरबीआयच्या पाहण्यात माध्यमातील रिपोर्टस आले आहेत की ज्यात, इन्स्टिट्युट फॉर डेवलपमेंट अँड रिचर्स इन बँकिंग टेक्नॉलॉजी (आयडीआरबीटी) मध्ये अध्यापन करणारे श्री. एस अनंत ह्यांनी, आधारच्या सुरक्षा पैलूंवर केलेला अभ्यास, आरबीआय मधील संशोधकांच्या नावे/वतीने करण्यात आला आहे. येथे स्पष्ट करण्यात येत आहे की, ह्या अभ्यासाशी आरबीआयचा किंवा तिच्यामधील संशोधकांचा कोणताही संबंध नाही. ह्याशिवाय, वरील लेखकाने व्यक्त केलेली मतेही आरबीआयची नाहीत.

जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1900

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä