जानेवारी 25, 2018
डिसेंबर 2017 ह्या महिन्यासाठी, निधी आधारित कर्ज देण्याच्या दराचे (एमसीएलआर) सीमान्त मूल्य
डिसेंबर 2017 ह्या महिन्यात मिळालेल्या माहितीवर आधारित, भारतीय रिझर्व बँकेने आज, अनुसूचित वाणिज्य बँकांसाठी कर्ज देण्यासाठीचे दर प्रसृत केले आहेत.
अनिरुध्द डी जाधव सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2035
SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä