भारत सरकारकडून डॉ. प्रसन्न कुमार मोहंती व श्री. दिलीप एस संघवी ह्यांचे, भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळावर नामनिर्देशन |
फेब्रुवारी 1, 2018
भारत सरकारकडून डॉ. प्रसन्न कुमार मोहंती व श्री. दिलीप एस संघवी ह्यांचे,
भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळावर नामनिर्देशन भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 8 च्या पोटकलम (1) च्या खंड (ब) ने तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, केंद्र सरकारने, डॉ. प्रसन्न कुमार मोहंती व श्री. दिलीप एस संघवी ह्यांचे अनुक्रमे फेब्रुवारी 8, 2021 व मार्च 10, 2021 पर्यंतच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश दिले जाईपर्यंत (जे आधी असेल त्यानुसार) भारतीय रिझर्व बँकेच्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नामनिर्देशन केले आहे.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2096 |
|