Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (113.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 20/02/2018
9 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत

फेब्रुवारी 20, 2018

9 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयकडे सादर परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत. ह्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए (6) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1 मे. आर एस कॉमर्स प्रा.लि. 46, बी बी गांगुली स्ट्रीट, 4 था मजला, रुम नं. 4, कोलकाता - 700012 बी.05.04176 एप्रिल 12, 2001 ऑक्टोबर 10, 2017
2 मे. इंडियन ग्लास अँड इलेक्ट्रिक्ल्स लि 9, ब्रेबॉर्न, कोलकाता - 700001 05.00168 फेब्रुवारी 18, 1998 नोव्हेंबर 28, 2017
3 मे. के एल ज्युट प्रॉडक्ट्स (प्रा.) लि. 205 रबिंद्र सरानी, रुम नं. 95, कोलकाता - 700007 05.02399 मे 16, 1998 डिसेंबर 22, 2017
4 मे. कमल कमर्शियल प्रा. लि. फ्लॅट नं. 7 डी, 7 वा मजला, ब्लॉक बी, 14/2, पंडित रबिशंकर सरानी, कोलकाता - 700027 बी.05.04994 मे 23, 2003 जानेवारी 01, 2018
5 मे. शीन फायनान्शियर्स अँड क्रेडिट प्रा. लि. 3 यु एस, मनी टॉवर्स, 31/41 बिनोवा भावे रोड, कोलकाता - 700038. 05.02511 मे 26, 1998 जानेवारी 03, 2018
6 मे. स्नेह इनवेस्टमेंट्स प्रा. लि. 305, सेंट्रल प्लाझा, 2/6 सरत बोस रोड, कोलकाता - 700020 बी.05.06662 नोव्हेंबर 14, 2006 जानेवारी 08, 2018
7 मे. बी के लीजिंग प्रा. लि. 108, सेक्टर 36ए, चंदीगढ - 160036 बी-06.00414 डिसेंबर 29, 2000 जानेवारी 15, 2018
8 मे. कॅपसन्स असोशिएट्स इनवेस्टमेंट्स प्रा. लि., लुधियाना. बी-26, फोकल पॉईंट, लुधियाना - 141010 बी-06.00037 एप्रिल 30, 2008 जानेवारी 29, 2018
9 मे. चितोशो फायनान्स प्रा. लि. सिरहिंद रोड, सनराईज हॉटेल समोर, पतियाला - 147001 बी-06.00260 एप्रिल 03, 2000 फेब्रुवारी 01, 2018

ह्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आयच्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार वरील कंपन्या, अबँकीय वित्तीय कंपनीचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2248

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä