Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (100.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 07/03/2018
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश – अलवार अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. अलवार (राजस्थान)

मार्च 7, 2018

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ खालील निर्देश –
अलवार अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. अलवार (राजस्थान)

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 कलम 56 सह वाचित, कलम 35 च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन तिचे निर्देश दि. मार्च 1, 2017 अन्वये, अलवार अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. अलवार (राजस्थान) ह्यांना दिलेले मार्च 8, 2017 पासून जारी झालेले व आदेश दि. 1 सप्टेंबर 2017 अन्वये सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेले व मार्च 7, 2018 पर्यंत वैध असलेल्या निर्देशांचा कालावधी, जनतेच्या हितासाठी, आणखी 4 महिन्यांसाठी म्हणजे मार्च 8, 2018 ते 7 जुलै 2018 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर, आदेश दि. 1 मार्च, 2018 अन्वये वाढविण्यात यावा ह्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे (आरबीआय) समाधान झाले आहे.

संदर्भित निर्देशांच्या इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2384

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä