Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (118.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 23/03/2018
12 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

मार्च 23, 2018

12 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1 मेसर्स सूर्या इंडिया लिमिटेड बी -1 / एच -3, मोहन को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट, मेन मथुरा रोड, नवी दिल्ली -110 044 14.00196 मार्च 04, 1998 डिसेंबर 29, 2017
2 मेसर्स युनायटेड फायनान्स अँड एजन्सी प्रायव्हेट लिमिटेड (सध्या मेसर्स राम परशाद एन्टरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाते) दि ऍम्बॅसिडर हॉटेल, सुजन सिंग पार्क, नवी दिल्ली -110 003 14.00352 मार्च 07, 1998 जानेवारी 08, 2018
3 मेसर्स अंकित इंडिया लिमिटेड 14 ए, 5 वा मजला, एफएमसी फॉर्च्युना 234/3 ए, एजेसी बोस रोड, कोलकाता -700 020 05.00881 मार्च 11, 1998 जानेवारी 22, 2018
4 मेसर्स टीसीआय भोरुका प्रोजेक्ट्स लिमिटेड (पूर्वीची मेसर्स कर्नाटक ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड) पी 4, नवीन सीआयटी. रोड, कोलकाता -700 073 05.02354 मे 16,1998 जानेवारी 22, 2018
5 मेसर्स पीएलजी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड
(सध्या पीएलजी डायग्नोस्टिक्स प्रा. लि. म्हणून ओळखली जाते)
5/7, आदर्श कॉलनी, राजपुरा, पटियाला, पंजाब -140 401 06.00073 मार्च 27, 1998 फेब्रुवारी 01, 2018
6 मेसर्स एचएसजे इनव्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड केअर ऑफ -इम्पॅक्ट एजन्सीज प्रा. लि., शेरपूर चौक, जी टी रोड, लुधियाना एन.06.00594 जुलै 23, 2009 फेब्रुवारी 09, 2018
7 मेसर्स ग्रँड सेंट्रल टी इंडस्ट्रीज लिमिटेड (सध्या मेसर्स जगदंबा टीएमटी मिल्स लिमिटेड म्हणून ओळखली जाते) 8, गणेश चंद्रा एव्हेन्यू, साहा कोर्ट, पहिला मजला, कोलकाता 700 013 05.01042 मार्च 19, 1998 जानेवारी 22, 2018
8 मेसर्स महाराजा फायनान्शियल अँड मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड 6, डिफेन्स कॉलनी, पटियाला, पंजाब-147 001 बी-06.00385 डिसेंबर 20, 2000 फेब्रुवारी 20, 2018
9 मेसर्स राजमपेट पर्मनंट फंड लिमिटेड 4-109-ए, वरचा मजला, मुख्य रस्ता, राजमपेट, कडप्पा, वायएसआर जिल्हा, आंध्र प्रदेश -561 115 09.00222 डिसेंबर 03, 1998 फेब्रुवारी 20, 2018
10 मेसर्स मोहता होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड 53 ए, तिलजाला रोड, मेस्कॅब, केंद्र, तिसरा मजला, कोलकाता-700 046 (पूर्वी 4ए, पोलॉक स्ट्रीट, कोलकाता-700 001) बी.05.05711 ऑक्टोबर 22, 2003 फेब्रुवारी 22, 2018
11 मेसर्स पुदुमजी इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कं. लिमिटेड थेरगाव, पुणे -411 033 13.00078 फेब्रुवारी 26, 1998 फेब्रुवारी 20, 2018
12 मेसर्स पॅनल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (सध्या मेसर्स नाकोडा चेन्नई डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड दरवाजा क्र. 97, नारायण मुदाली स्ट्रीट, चेन्नई- 600079 बी-05.05499 एप्रिल 25, 2003 फेब्रुवारी 26, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2537

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä