एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्र रद्द |
मार्च 23, 2018
एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्र रद्द
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपनीचे पंजीकरण प्रमाणपत्र रद्द केले आहे.
अनुक्रमांक |
कंपनीचे नाव |
कार्यालयीन पत्ता |
सीओआर क्र |
दिल्याची तारीख |
रद्दीकरण आदेशाची तारीख. |
1 |
मेसर्स लॉफ्टी सिक्युरिटीज प्रा. लि
(सध्या लॉफ्टी सिक्युरिटीज लिमिटेड म्हणून ओळखली जाते) |
8, ल्यॉन्स रेंज, पहिला मजला, खोली क्रमांक 11, मित्रा इमारत, कोलकाता-700 001 |
बी.05.04764 |
जानेवारी 20, 2003 |
जानेवारी 31, 2018 |
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपनी अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाही.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2538 |
|