Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (102.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 28/03/2018
एप्रिल 1, 2018 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफसी-एमएफआयकडून आकारला जाणारा लागु असलेला सरासरी पायाभूत दर (बेस रेट)

मार्च 28, 2018

एप्रिल 1, 2018 रोजी सुरु होणा-या तिमाहीसाठी, एनबीएफसी-एमएफआयकडून आकारला
जाणारा लागु असलेला सरासरी पायाभूत दर (बेस रेट)

भारतीय रिझर्व बँकेकडून आज कळविण्यात आले आहे की, एप्रिल 1, 2018 पासून सुरु होणा-या तिमाहीसाठी, अबँकीय वित्तीय कंपन्या - सूक्ष्म वित्त संस्था (एनबीएफसी-एमएफआय) कडून त्यांच्या कर्जदारांना आकारला जाणारा, लागु असलेला सरासरी बेस रेट 8.99 टक्के असेल.

येथे स्मरण करुन देण्यात येते की, भारतीय रिझर्व बँकेने, एनबीएफसी-एमएफआयना, कर्जाचे मूल्य काढण्याबाबत दिलेल्या फेब्रुवारी 7, 2014 रोजीच्या परिपत्रकात सांगितले होते की, रिझर्व बँक, प्रत्येक तिमाहीच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, एनबीएफसी-एमएफआय कडून पुढील तिमाहीत त्यांच्या कर्जदारांना आकारावयाचे व्याजदर काढण्यासाठी, पाच सर्वात मोठ्या वाणिज्य बँकांच्या बेस रेटची सरासरी कळवील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2580

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä