Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (112.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/04/2018
4 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

एप्रिल 9, 2018

4 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1 मेसर्स टाइम्स ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेड 312, तोडी चेंबर्स 2, लाल बाजार स्ट्रीट, तिसरा मजला, कोलकाता -700 001 बी.05.06022 जानेवारी 21, 2004 मार्च 07, 2018
2 मेसर्स सका इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. 1585, सेक्टर 18-डी, चंदीगढ-160 019 06.00111 मे 02, 1998 फेब्रुवारी 07, 2018
3 मेसर्स तेजुमल ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड 316 / ए -2, शाह आणि नाहर इंडस्ट्रियल इस्टेट, धनराज मिल्स कम्पाउंड, एसजे मार्ग, लोअर परळ, मुंबई 400 013 13.01122 डिसेंबर 05, 1998 मार्च 09, 2018
4 मेसर्स पंचम फिनलीज प्रायव्हेट लिमिटेड बी -10, गजानन चेंबर, एसटी डेपो जवळ, मकरपुरा रोड, वडोदरा- 390 010 01.00069 नोव्हेंबर 19, 1998 मार्च 09, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2670

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä