Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (105.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 10/04/2018
एनबीएफसीच्या पंजीकरण प्रमाणपत्राचे रद्दीकरण

एप्रिल 10, 2018

एनबीएफसीच्या पंजीकरण प्रमाणपत्राचे रद्दीकरण

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1. मेसर्स ऍशलिप सिक्युरिटीज प्राइव्हेट लिमिटेड IX/437, मटाकल बिल्डिंग, कडापारा, मन्नार पीओ. केरळ 689621 बी-16.00080 जून 01, 2000 मार्च 20, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2688

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä