Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (99.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 19/04/2018
आरबीआयकडून 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

एप्रिल 19, 2018

आरबीआयकडून 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1 मेसर्स मेट्रोपॉलिटन फायनान्स प्रा. लि (सध्या मेट्रोपॉलिटन फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जाते) एच. क्रमांक 22 बी / बी, एक्सटेंशन 2, गांधी नगर, जम्मू-180 012 बी-1100068 जानेवारी 01, 2002 डिसेंबर 19, 2017
2. मेसर्स सिंघलँड इनव्हेस्टमेंट्स लिमिटेड (पूर्वीची मेसर्स बाबा फायनान्स प्रा. लि.) 208, सयाल कॉम्प्लेक्स, गिल रोड, मिलरगंज, लुधियाना-1141 003, पंजाब ए.06.00227 जुलै 13, 2011 मार्च 16, 2018

पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केल्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2782

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä