Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (104.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 25/04/2018
4 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

एप्रिल 25, 2018

4 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1 मेसर्स पल्लवी रिसोर्सेस लि. 20, आर एन. मुखर्जी रोड, कोलकाता -700 001 05.00950 मार्च 12, 1998 मार्च 21, 2018
2 मेसर्स मेंडारियन एंटरप्रायझेस प्रा. लि. 4 ए, नंदलाल बसू सरानी, कोलकाता -700 071 बी.05.04019 फेब्रुवारी 15, 2001 मार्च 22, 2018
3 मेसर्स मिथरा इन्व्हेस्टमेंट्स अँड बिझनेस सिंडीकेट प्रा. लि. क्र. 4, कृष्णास्वामी ऍव्हेन्यू, लुझ, मयलापूर, चेन्नई- 600 004 07.00090 मार्च 06, 1998 एप्रिल 10, 2018
4 मेसर्स अंगिरासा होल्डिंग्स अँड बिझनेस सिंडीकेट प्राइव्हेट लिमिटेड जुना क्र. 12, नवा क्र. 23, सिथाम्मा रोड, अलवरपेट, चेन्नई -600 018 07.00128 मार्च 07, 1998 एप्रिल 10, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2833

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä