मे 9, 2018
2 एनबीएफसींच्या पंजीकरण प्रमाणपत्रांचे रद्दीकरण
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
अनुक्रमांक |
कंपनीचे नाव |
कार्यालयीन पत्ता |
सीओआर क्र |
दिल्याची तारीख |
रद्दीकरण आदेशाची तारीख. |
1. |
मेसर्स कैलाश फीकोम लि (सध्या माईंड विजन कॅपिटल लिमिटेड म्हणून ओळखले जाते) |
बी -1, सद्गुरु कॉम्प्लेक्स, रूपल पार्क जवळ, गोत्री रोड, वडोदरा -390 021, गुजरात |
01.00083 |
मार्च 09, 1998 |
मार्च 23, 2018 |
2. |
मेसर्स गोस्वामी क्रेडिट्स आणि इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड
(सध्या गोस्वामी क्रेडिट आणि इन्व्हेस्टमेंट लि.) |
सत्यागृह छावणी, लेन क्र. 21, बंगला क्रमांक 508, जोधपूर क्रॉस रोडच्या जवळ, सॅटेलईट, अहमदाबाद -380 015, गुजरात |
बी-14.1581 |
डिसेंबर 05, 2002 |
एप्रिल 04, 2018 |
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2952 |