Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (106.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 10/05/2018
3 एनबीएफसींच्या पंजीकरण प्रमाणपत्रांचे रद्दीकरण

मे 10, 2018

3 एनबीएफसींच्या पंजीकरण प्रमाणपत्रांचे रद्दीकरण

भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1. मेसर्स जगन्नाथ फायनांशियल सर्विसेस लिमिटेड डॉ. एमपीएम निवास, दुसरा मजला, दरवाजा क्रमांक 21, सलाई रोड, तिरुचिरापल्ली -620 003 तामिळनाडू एन-07.00764 मार्च 30, 2007 एप्रिल 13, 2018
2. मेसर्स एससीएफ फायनान्स लिमिटेड 228, जनकपुरी चौक, इंडस्ट्रिअल एरिया-अ, लिंक रोड, लुधियाना-141003, पंजाब ए-06.00135 ऑगस्ट 28, 2007 एप्रिल 23, 2018
3. मेसर्स मन्सार फायनान्स लिमिटेड 22 बी / बी, एक्सटेंशन 2, गांधीनगर, जम्मू-180 004 ए-1100044 नोव्हेंबर 22, 2011 एप्रिल 23, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2956

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä