Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (86.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 18/05/2018
साऊथ इंडियन बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु

मे 18, 2018

साऊथ इंडियन बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु

मे 14, 2018 च्या आदेशान्वये, भारतीय रिझर्व बँकेने, साऊथ इंडियन बँक लि. ह्यांचेवर (ती बँक) रु.50 दशलक्ष दंड लागु केला आहे. हा दंड इनकम रेकग्निशन व अॅसेट क्लासिफिकेशन (आयआरएसी), तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) व ट्रेझरी फंक्शन ह्यावरील आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन न केले असल्याने व अनुपालनातील व अनुपालन-संस्कृतीमधील त्रुटींसाठी लावण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशांचे वरील बँकेने पालन केले नसल्याने, आरबीआयने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांखाली हा दंड लागु केला आहे.

विनियामक अनुपालनांमधील त्रुटींवर आधारित ही कारवाई करण्यात आली असून, त्याचा संबंध वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या करारांशी किंवा व्यवहारांशी नाही.

जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3038

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä