मे 21, 2018
आरबीआयकडून 2 एनबीएफसींची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
अनुक्रमांक |
कंपनीचे नाव |
कार्यालयीन पत्ता |
सीओआर क्र |
दिल्याची तारीख |
रद्दीकरण आदेशाची तारीख |
1. |
मेसर्स ग्रोवेल ऑटो लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड |
पीएनबी गल्ली मध्ये, जीटी. रोड, बटाला, गुरदासपूर -143505, पंजाब |
बी-06.00364 |
डिसेंबर 08, 2000 |
मे 02, 2018 |
2. |
मेसर्स अदिरुध्द कॅपिटल अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड
(पूर्वी देसिका विनयगर क्रेडिट आणि इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) |
19/1, श्रेयस, सातवा मार्ग, टाटाबाद, कोइम्बतूर -641012, तामिळनाडू |
बी-07.00223 |
डिसेंबर 11, 2012 |
मे 02, 2018 |
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3053 |