मे 25, 2018
आरबीआयकडून 2 एनबीएफसींच्या पंजीकरण प्रमाणपत्रांचे रद्दीकरण
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) पुढील अबँकीय वित्तीय कंपन्यांची (एनबीएफसी) पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत
अनुक्रमांक |
कंपनीचे नाव |
कार्यालयीन पत्ता |
सीओआर क्र |
दिल्याची तारीख |
रद्दीकरण आदेशाची तारीख. |
1. |
मेसर्स जे. के. ट्रांसपोर्टर्स अँड फायनान्सर्स (पी) लिमिटेड |
गुरुद्वारा बिल्डिंग, अमिरा कडाल, श्रीनगर -190 001 |
बी-1100046 |
मे 30, 2001 |
मे 02, 2018 |
2. |
मेसर्स जे. के. क्रेडिट अॅण्ड इन्व्हेस्टमेंट (प्रायव्हेट) लिमिटेड
(आधी मेसर्स हेल्पेज क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड) |
हॉल क्र. 103, नॉर्थ ब्लॉक, बाहू प्लाझा, रेलहेड कॉम्प्लेक्स, जम्मू-180 012 |
बी-1100059 |
नोव्हेंबर 27, 2001 |
मे 02, 2018 |
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45 आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3089 |