Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (109.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 29/05/2018
4 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

मे 29, 2018

4 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45 आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनुक्रमांक कंपनीचे नाव कार्यालयीन पत्ता सीओआर क्र दिल्याची तारीख रद्दीकरण आदेशाची तारीख.
1. मेसर्स सिल्व्हर ट्रेडिंग अँड सर्विसेस लिमिटेड 20, आर एन मुखर्जी रोड, कोलकाता -700 001 05.03277 नोव्हेंबर 18, 1999 एप्रिल 06, 2018
2. मेसर्स लोटस उद्योग लिमिटेड 20, आर एन, मुखर्जी रोड, कोलकाता -700 001 05.00810 मार्च 11, 1998 एप्रिल 09, 2018
3. मेसर्स कोठारी सेफ डिपॉझिट लिमिटेड कोठारी बिल्डिंग्स क्रमांक 116, महात्मा गांधी सलाई, नुंगम्बक्काम,चेन्नई- 600034 बी-07.00384 मार्च 05, 2003 मे 07, 2018
4. मेसर्स एंजेल फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड 178, कर्नल गुरदियल सिंग रोड, सिव्हील लाइन्स, लुधियाना, पंजाब बी-06.00250 मार्च 23, 2000 मे 16, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3119

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä