Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (111.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 03/08/2018
4 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

ऑगस्ट 03, 2018

4 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनीचे नाव पंजीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक दिल्याची तारीख रद्द केल्याची तारीख
1 मेसर्स ट्रायस्टार प्रा. लि. 34, चित्तरंजन अव्हेन्यू, कोलकाता - 700012 05.02633 जून 04, 1998 मे 15, 2018
2 कोट्टई फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंटस लिमिटेड, पट्टुकोट्टाई जुना नंबर 171, नवा नंबर 182 /ए, दक्षिण कालीयामन कोविल स्ट्रीट, पट्टुकोट्टाई तामिळनाडू - 614601 बी-07.00614 जून 14, 2001 जून 15, 2018
3 राजमल रंगासामी फायनान्स लि. 12/161, जी आर कॉमप्लेस स्ट्रीट, तिरुचेनगोडे, नम्मकल, तामिळनाडू - 637211 बी-07.00599 जुलै 13, 2016 जून 07, 2018
4 गौरी शंकर क्रेडिट अँड लिजिंग प्रा. लि. 33, प्रकाश अपार्टमेंट, 5 अंसारी रोड, दर्या गंज, नवी दिल्ली - 110002 14.01511 सप्टेंबर 10, 1999 मार्च 16, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/308

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä