Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (102.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 06/08/2018
2 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

ऑगस्ट 06, 2018

2 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु क्र. कंपनी कार्यालयाचा पत्ता सीओआर क्र. दिल्याची तारीख रद्द केल्याची तारीख
1. मेसर्स कोंगु इन्व्हेस्टर्स इनव्हेस्टमेंट्स लिमिटेड कोंगु मॅट्रिक्युलेशन स्कूल कॅम्पस, पॅरामाथी मेन रोड, वेलूर, सालेम - 638 182, तामिळनाडू 07.00219 एप्रिल 20, 1998 जुलै 04, 2018
2. मेसर्स जीवन लिमिटेड बजाज भवन, 2 रा मजला, जमनालाल बजाज मार्ग, 226, नरिमन पॉईंट, मुंबई - 400 021 13.00648 एप्रिल 07, 1998 जून 21, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/324

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä