Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (128.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 25/09/2018
दि ताडपत्री को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., ताडपत्री, आंध्र प्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

सप्टेंबर 25, 2018

दि ताडपत्री को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., ताडपत्री, आंध्र प्रदेश ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, दि ताडपत्री को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., ताडपत्री, आंध्र प्रदेश ह्यांचेवर, भारतीय रिझर्व बँकेने तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) वर दिलेल्या निर्देश/सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत, रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लागु केला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निर्णय घेतला की, उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/696

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä