Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (162.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/11/2018
17 एनबीएफसींनी त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत केली

नोव्हेंबर 09, 2018

17 एनबीएफसींनी त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत केली

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु. क्र. कंपनी चे नाव नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक सीओआर दिल्याची तारीख सीओआर रद्द केल्याची तारीख
1. कुमार कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड 54/5ए, स्ट्रँड रोड, पीएस-जोरा बागान, कोलकाता -700 006, पश्चिम बंगाल बी.05.04371 सप्टेंबर 14, 2001 जुलै 06, 2018
2. जे.सी. मोटर अँड जनरल फायनान्स कंपनी लिमिटेड
(सध्या जे.सी. मोटर अँड जनरल फायनान्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते)
सिव्हिल लाईन्स II, आरटीओ ऑफिस समोर, बिजनौर, उत्तर प्रदेश
6 ए, क्लाईव्ह रो, चौथा मजला, खोली क्रमांक 6/12, कोलकाता -700 001, पश्चिम बंगाल
बी-12.00266 फेब्रुवारी 20, 2008 ऑगस्ट 14, 2018
3. प्रॉपीकॉन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंटस प्रायव्हेट लिमिटेड 111, इंडस्ट्रियल एरिया, सायन, मुंबई 400 020 13.00198 मार्च 03, 1998 जुलै 11, 2018
4. जीएसएल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड 20 9, राजा हाऊस 30-31, नेहरु प्लेस, नवी दिल्ली 110 019 बी-14.00120 मार्च 02, 1998 ऑगस्ट 23, 2018
5. हरिता शीला प्रायव्हेट लिमिटेड जयालक्ष्मी इस्टेट्स, क्रमांक 2 9, हॅडोज रोड, चेन्नई -600 006 बी-07.00561 जानेवारी 09, 2001 सप्टेंबर 04, 2018
6. नेशनवाईड इन्व्हेस्टमेंटस प्रायव्हेट लिमिटेड एससीओ 56-57, पहिला मजला, सेक्टर 17-डी, चंदीगड-160 017 बी-06.00086 सप्टेंबर 30, 2005 ऑगस्ट 31, 2018
7. हरिता बालाजी प्रायव्हेट लिमिटेड जयालक्ष्मी एस्टेट्स, क्रमांक 2 9, हॅडोज रोड, चेन्नई -600 006 बी-07.00557 जानेवारी 09, 2001 सप्टेंबर 04, 2018
8. सोनाली कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड दुकान क्रमांक 8, पारसमती प्लाझा, जयेंद्र गंज, ग्वालियर, मध्य प्रदेश -474 009 बी-03.00152 मे 11, 2002 ऑगस्ट 16, 2018
9. चिराग वाणिज्य प्रायव्हेट लिमिटेड 10/4, लाला लाजपत राय सरानी, रामेश्वर हवेली, फ्लॅट नं. 17ए, कोलकाता -700 020, पश्चिम बंगाल एन.05.06573 ऑगस्ट 26, 2005 जुलै 12, 2018
10. वरेली ट्रेक्सिम प्रायव्हेट लिमिटेड
(सध्या वरेली टेकनॅक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते)
14/1 बी, एझ्रा स्ट्रीट, 9 वा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कोलकाता -700 001, पश्चिम बंगाल 05.00460 फेब्रुवारी 27, 1998 जुलै 05, 2018
11. केबीएलएफ एंटरप्राइजेस लिमिटेड
(सध्या केबीएलएफ एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते)
खोली क्रमांक 64, 3रा मजला, 207, महर्षि देवेंद्र रोड, कोलकाता -700 007, पश्चिम बंगाल 05.00394 फेब्रुवारी 26, 1998 जुलै 18, 2018
12. रामकी फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद
(सध्या रामकी आयडब्ल्यूएम प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते)
13 वा मजला, रामकी ग्रँडिओज, रामकी टॉवर्स कॉम्प्लेक्स, गच्चीबोवली, हैदराबाद -500 032, तेलंगाना 09.00124 मार्च 25, 1998 जुलै 19, 2018
13. मीनाक्षी फायनान्स अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड नवीन क्रमांक: 21, (जुना क्रमांक: 8) 2रा मजला, गोडाऊन स्ट्रीट, पॅरीज् कॉर्नर, चेन्नई -600 001 बी-07.00049 जुलै 24, 2002 ऑगस्ट 13, 2018
14. बी.डी.फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड जी.टी.रोड, ग्राम-सुरा नस्सी जालंधर, पंजाब -144 027 बी.10.00113 एप्रिल 11, 2000 ऑगस्ट 10, 2018
15. कुट्टानाद क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंटस प्रायव्हेट लिमिटेड 40/9715 सी, पहिला मजला, भागिरथा संथवाना, चित्तूर रोड, कोची, एर्नाकुलम, केरळ-682 018 16.00055 सप्टेंबर 15, 1998 ऑगस्ट 06, 2018
16. एमएसपी वाणिज्य (पी) लिमिटेड
(सध्या मोहन मोटर उद्योग प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते)
226/1, एजेसी बोस रोड, कोलकाता -700 020, पश्चिम बंगाल 05.02706 जून 11, 1998 ऑगस्ट 14, 2018
17. कल्पतरू प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड इस्टर्न इमारत, दुसरा मजला, खोली क्रमांक 211, 19, आर. एन. मुखर्जी रोड, कोलकाता -700 001, पश्चिम बंगाल 05.00125 फेब्रुवारी 18, 1998 जुलै 12, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1076

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä