Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (143.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 28/11/2018
6 एनबीएफसींनी त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

नोव्हेंबर 28, 2018

6 एनबीएफसींनी त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु.क्र. कंपनीचे नाव नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक सीओआर दिल्याची तारीख सीओआर रद्द केल्याची तारीख
1. रमा फेरो अॅलॉईज अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड मौझा-खमार, पीओ-राजारहाट, बिष्णूपुर, 24 पीजीएस (एन) 05.01600 एप्रिल 20, 1998 जुलै 11, 2018
2. बक्षी सिक्युरिटीज लिमिटेड ई-463, फेज- VI, फोकल पॉईंट, लुधियाना, पंजाब -141 010 06.00069 मार्च 26, 1998 सप्टेंबर 10, 2018
3. पुनावाला फायनान्शियल्स लिमिटेड (सध्या पूनावाला फायनान्शियल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते) सरोश भवन, 16/बी-1, डॉ आंबेडकर रोड, पुणे -411 001, महाराष्ट्र 13.01002 सप्टेंबर 10, 1998 सप्टेंबर 10, 2018
4. आदिश्री इन्व्हेस्टमेंट लिमिटेड (सध्या आदिश्री इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जाते) 32क्यू, न्यू रोड, अलीपुर, कोलकाता - 700 027, पश्चिम बंगाल एन.05.06575 सप्टेंबर 05, 2005 जुलै 24, 2018
5. नवसाई इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड किर्लोस्कर किसान कंपाऊंड, 13ए, कर्वे रोड, कोथरुड, पुणे -411 038, महाराष्ट्र 13.01572 मार्च 01, 2002 सप्टेंबर 18, 2018
6. लोहिया इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड सुखधाम, फ्लॅट क्र: ई-2, 7/17 (9-10), टिळक नगर, कानपूर -208 002, उत्तर प्रदेश 12.00077 मार्च 02, 1998 ऑक्टोबर 16, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1236

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä