Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (113.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 21/12/2018
5 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

डिसेंबर 21, 2018

5 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु. क्र. कंपनीचे नाव नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक सीओआर दिल्याची तारीख सीओआर रद्द केल्याची तारीख
1. मनो फायनान्स लिमिटेड 29, गोखले मार्ग, राम नगर, कोइंन्बतुर-641 009 बी-07.00453 ऑगस्ट 19, 2016 नोव्हेंबर 29, 2018
2. फोर्ट्रेस फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड
(सध्या फोर्ट्रेस इंफ्राकॉन लिमिटेड म्हणून ओळखली जाते)
दरयानगर हाऊस, दुसरा मजला, 69 महर्षी कर्वे रोड, मरीन लाईन्स, मुंबई 400 002 बी-13.01198 फेब्रुवारी 26, 1999 ऑक्टोबर 29, 2018
3. संत्सू फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड सिध्वा हाऊस, पहिला मजला, एन ए सावंत मार्ग, कोलाबा, मुंबई 400 005 13.00332 मार्च 11, 1998 ऑक्टोबर 29, 2018
4. स्वर्णसाथी ऍडवायझरी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड ब्लॉक-सी, फ्लॅट नं. 201, 4, देबेन्द्र लाल खान रोड, कोलकाता -700 025, पश्चिम बंगाल बी.05.05672 ऑक्टोबर 16, 2003 सप्टेंबर 26, 2018
5. इटर्ना स्टील अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड 11 सी, बर्दवान रोड, कोलकाता -700 027, पश्चिम बंगाल बी.05.04872 एप्रिल 08, 2003 नोव्हेंबर 27, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1430

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä