Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (98.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/01/2019
बजाज फायनान्स लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

जानेवारी 14, 2019

बजाज फायनान्स लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु

भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) बजाज फायनान्स लि. (ती एनबीएफसी) ह्यांचेवर, महानिर्देश डीएनबीआर.पीडी. 008/03.10.119/2016-17 दि. सप्टेंबर 1, 2016 मध्ये दिलेल्या आचार संहितेचे उल्लंघन केले गेले असल्याने रु.10.0 दशलक्ष दंड लागु केला असून, तो दंड, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 58ब च्या पोटकलम 5(अअ) सह वाचित कलम 58ग(1)(ब) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन लागु करण्यात आला आहे.

ही कारवाई, विनियामक अनुपालनांमधील त्रुटींवर आधारित असून, त्या एनबीएफसीने तिच्या ग्राहकांबरोबर केलेल्या करारांशी किंवा व्यवहारांशी संबंधित नाही.

अनिरुध्द डी. जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1645

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä