Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (136.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 18/01/2019
4 एनबीएफसींनी त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

जानेवारी 18, 2019

4 एनबीएफसींनी त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु.क्र. कंपनीचे नाव नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक सीओआर दिल्याची तारीख सीओआर रद्द केल्याची तारीख
1. ठाकर अँड कंपनी लिमिटेड जतिया चेंबर्स, 60, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग, मुंबई 400 001 13.00292 मार्च 09, 1998 नोव्हेंबर 30, 2018
2. एचआरबी फूड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड 58, चौरंगी रोड, पीएस-शेक्सपियर सरानी, कोलकाता -700 071, पश्चिम बंगाल बी.05.03410 ऑगस्ट 30, 2000 नोव्हेंबर 05, 2018
3. योकोगावा कॉमोट्रेड प्रायव्हेट लिमिटेड 6, वॉटरलू स्ट्रीट, खोली क्रमांक 506, 5 वा मजला, कोलकाता -700 069, पश्चिम बंगाल 05.02518 मे 26, 1998 ऑक्टोबर 31, 2018
4. टॅगगास इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट लिमिटेड 9 सी, लॉर्ड सिन्हा रोड, कोलकाता -700 071, पश्चिम बंगाल 05.2890 सप्टेंबर 07, 1998 नोव्हेंबर 30, 2018

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1691

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä