Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (140.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 24/01/2019
5 एनबीएफसींनी त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत केली

जानेवारी 24, 2019

5 एनबीएफसींनी त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत केली

पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.

अनु.क्र. कंपनीचे नाव नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता सीओआर क्रमांक सीओआर दिल्याची तारीख सीओआर रद्द केल्याची तारीख
1. ओव्हरसीज ट्रॅकॉम प्रायव्हेट लिमिटेड 7ए बेंटिक स्ट्रीट, 1 ला मजला, खोली क्र. 103, कोलकाता -700 001, पश्चिम बंगाल 05.03100 मे 07, 1999 नोव्हेंबर 26, 2018
2. दि कंबय इनव्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड 21, स्ट्रँड रोड, कोलकाता -700 001, पश्चिम बंगाल 01.00013 फेब्रुवारी 18, 1998 नोव्हेंबर 28, 2018
3. लेक्सस बिझिनेस कंबाईन्स प्रायव्हेट लिमिटेड 2/3, न्यायमूर्ती द्वारका नाथ रोड, कोलकाता -700 020, पश्चिम बंगाल 05.01143 मार्च 20, 1998 नोव्हेंबर 30, 2018
4. नारवाल फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी गुमास फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जात होती) घर क्रमांक 7, सेक्टर -14, हुडा, रोहतक, हरियाणा -124 001 बी-14-01583 फेब्रुवारी 06, 2004 जानेवारी 02, 2019
5. श्रिया क्रेडिट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड 11, सुद्दर स्ट्रीट, दुसरा मजला, फ्लॅट क्र. एस 34, कोलकाता -700 016, पश्चिम बंगाल बी.05.04883 एप्रिल 09, 2003 जानेवारी 03, 2019

त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.

शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1736

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä