Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (129.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 25/01/2019
अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., सितापुर (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

जानेवारी 25, 2019

अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., सितापुर (यु.पी.) ह्यांचेवर आर्थिक दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., सितापुर (यु.पी.) ह्यांचेवर रु.5,00,000/- (रुपये पाच लाख) दंड लागु केला असून, तो दंड, प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांद्वारा गुंतवणुकी केल्या-जाणे, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निर्देश 2016, सहकारी बँकांद्वारे क्रेडिट इन्फर्मेशन कंपन्यांचे (सीआयसी) सभासदत्व, आणि उत्पन्न ओळख, अॅसेट वर्गीकरण, तरतुदीकरण व इतर संबंधित बाबी - युसीबीज् ह्यावरील आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले गेले असल्याने लागु करण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती आणि त्यावर त्या बँकेने तिचे लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1751

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä