Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (126.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 08/02/2019
दि वैश्य को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना दिलेल्या निर्देशांना मुदतवाढ

फेब्रुवारी 8, 2019

दि वैश्य को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना दिलेल्या निर्देशांना मुदतवाढ

बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँक येथे निर्देश देते की, दि वैश्य को-ऑपरेटिव कमर्शियल बँक लि., नवी दिल्ली ह्यांना ऑगस्ट 28, 2015 रोजी देण्यात आलेले, वेळोवेळी सुधारित करण्यात आलेले व शेवटून फेब्रुवारी 8, 2019 पर्यंत वैधता वाढविण्यात आलेले निर्देश, त्या बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे फेब्रुवारी 9, 2019 ते ऑगस्ट 8, 2019 पर्यंत लागु असणे सुरुच राहील.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/1891

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä