Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (91.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 14/03/2019
आयडीबीआय बँक लि. चे खाजगी क्षेत्रातील एक बँक म्हणून पुनर्वगीकरण

मार्च 14, 2019

आयडीबीआय बँक लि. चे खाजगी क्षेत्रातील एक बँक म्हणून पुनर्वगीकरण

भारतीय आयुर्विमा महामंडळाने वरील बँकेच्या भरणा झालेल्या एकूण इक्विटी शेअर भांडवलाचा 51% भाग मिळविला असल्याकारणाने, भारतीय रिझर्व बँकेने, विनियामक हेतूने, जानेवारी 21, 2019 पासून, आयाडीबीआय बँक लि. ह्यांना, एक ‘खाजगी क्षेत्रातील बँक’ म्हणून वर्गीकृत केले आहे

जोस जे. कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2194

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä