Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (103.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/04/2019
गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.50 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण

एप्रिल 16, 2019

गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.50 मूल्याच्या बँक नोटांचे वितरण

भारतीय रिझर्व्ह बँक, आज, गव्हर्नर श्री. शक्तिकांत दास ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.50 च्या बँक नोटा प्रसृत करणार आहे. ह्या नोटांचे डिझाईन, सर्व बाबतीत, महात्मा गांधी मालिकेतील (नवीन) रु.50 च्या बँक नोटांप्रमाणेच आहे. रिझर्व्ह बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या रु.50 च्या नोटा वैध चलन म्हणून असणे सुरुच राहील.

योगेश दयाल
मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2467

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä