एप्रिल 20, 2019
वाणिज्य बँकांमधील 5 दिवसांच्या आठवड्याबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण
माध्यमांच्या काही विभागांमध्ये कळविण्यात आले आहे की, आरबीआयच्या सूचनांनुसार वाणिज्य बँकांमध्ये, 5 दिवसांचा आठवडा असेल. येथे स्पष्ट करण्यात येते की, ही माहिती बरोबर/खरी नाही. आरबीआयने अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत.
योगेश दयाल मुख्य महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशन : 2018-2019/2488
SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä