2 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत |
02 मे, 2019
2 एनबीएफसींकडून त्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे आरबीआयला परत
पुढील एनबीएफसींनी, त्यांना भारतीय रिझर्व बँकेने दिलेली पंजीकरण प्रमाणपत्रे परत केली आहेत त्यामुळे भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या कलम 45आयए(6) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने खालील कंपन्यांची पंजीकरण प्रमाणपत्रे रद्द केली आहेत.
अनु क्र. |
कंपनीचे नाव |
कार्यालयाचा पत्ता |
सीओआर क्रमांक. |
दिल्याची तारीख |
रद्द केल्याची तारीख |
1. |
एल.डी. लीजिंग आणि क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड |
बीके हाऊस एल-8, ग्रीन पार्क विस्तार, नवी दिल्ली -110 016 |
14.000369 |
मार्च 12, 1998 |
एप्रिल 05, 2019 |
2. |
एन.ए. लीजिंग अँड क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड |
बीके हाऊस एल-8, ग्रीन पार्क विस्तार, नवी दिल्ली -110 016 |
14.00649 |
एप्रिल 20, 1998 |
एप्रिल 10, 2019 |
त्यामुळे, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आय च्या खंड (अ) मध्ये व्याख्या केल्यानुसार, वरील कंपन्या अबँकीय वित्तीय संस्थेचा व्यवसाय करु शकणार नाहीत.
शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक
प्रेस प्रकाशनी: 2018-2019/2578 | |