Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (211.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 03/05/2019
पाच प्रिपेड पेमेंट इंस्ट्रुमेंट्स (पीपीआय) देणा-यांवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु

03 मे 2019

पाच प्रिपेड पेमेंट इंस्ट्रुमेंट्स (पीपीआय) देणा-यांवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु

प्रदान व समायोजन प्रणाली अधिनियम 2007 च्या कलम 30 खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेने, पुढील पाच पीपीआय देणा-यांवर, विनियामक मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याबद्दल आर्थिक दंड लागु केला आहे.

अनुक्रमांक पीपीआय देणा-यांचे नाव स्पीकिंग आदेश दिनांक दंडाची रक्कम
(रु. लाखांमध्ये)
1 माय मोबाईल पेमेंट्स लि. 22-10-2018 100
2 फोन पे प्रायव्हेट लि. 14-02-2019 100
3 वाय-कॅश सॉफ्टवेअर सोल्युशन्स प्रा. लि. 22-02-2019 5
4 वोडाफोन एम पैसा लि. 06-03-2019 305
5 जीआय टेक्नॉलॉजी प्रा. लि. 26-03-2019 100

शैलजा सिंग
उप महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशन : 2018-2019/2593

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä